Fanclub फंडा !

'सेलेब्रेटी' भारी लोग असतात ना, सहसा फ़िल्म एक्टर फैक्टर वाले सेलेब्रिटी लोग चा बोलबारा भरपूर आहे, एक मोठा फैन म्हणून भेटिसाठी आतुर आसने, मग त्यासाठी धडपड कारण, पण त्यातही एक भला मोठा फंडा असतो, सेलेब्रिटी ची फैन फॉलोवर बघता सर्रास, त्याचे नाव वापरून एखादा फैन ग्रुप किंवा फैन पेज तयार करायचे, आणि सेलेब्रिटी ची इतमभूत माहिती किंवा त्यांचे अपडेट हे या सोशल मिडिया वर आपण एखादे पेज तयार करुन माहिती टाकत राहिलो तर हमखास त्या पेज चे फॉलोवर्स पण वाढता वाढत जातात, मग धमाल होते की सेलेब्रेटी पण दखल घेतात याची, मग मात्र तुमची चांदी होते, कारण तुम्ही त्यांचे फैन पेज चालवत असल आणि तुम्हाला प्रतिसाद उत्तम असेल तर तुमचे देखील नशीब खुलते आणि एक त्यांचे स्टारडम थोडेफर प्रमाणात तुम्हाला अनुभवयला मिळते,
पण जबाबदारी देखील तितकिच जोखीमभरी असते हां, छोटीशी चूक खुप महागात पड़ते देखील,, पण सहसा गम्मत म्हणून पाहिले तर एकप्रकारे सेलेब्रेटी मैनेजमेंट करता येते, समजा त्याना एखाद्या कार्यक्रम ला बोलवायचे असेल आणि त्यांची ठराविक आसे मानधन असेल पण जसे ब्रोकर च्या आडून घरमलक स्वतचे सगळे पूर्ण करुण घेतात तसेच सेलेब्रेटी म्यानेज करणारे लोग देखील आडून व्यवहार संभाळु शकतात, अश्या प्रकारे एक करिअर चे नवे दार च उघडले जाते, पण यासाठी तुम्हाला पूर्णवेळ द्यावा लागतो, आणि म्हणतात ना मेहनत करत असाल तर यश नक्कीच आहे, नाहीतर काहीच नाही... 

Fanclub फंडे, सगळ्यांना इवेंट द्वारे एकत्र बोलावने, मग त्यांची नाटके, चित्रपट सगळ काही एकत्र पाहणे, किंवा त्या सेलेब्रेटी चे वाढदिवस ते pr सगळ काही केले जाते, भारतात srk चे फैन क्लब हां खुप मोठा आहे, याबद्दल मी बोलणे चुकीचे ठरेल सगळ्यांना माहित आहेच, तसेच मराठी सृष्टी मागे नाही बरे,,,,
'मुंबई पुणे मुंबई' मराठी चित्रपट कलवंतांचा देखील अप्रतिम Fanclub हा जोरदार यशाची तुरे, मिरवत आहे,  एकंदरित तुम्हाचे शिक्षण बघायचे पूर्वी.. अत्ता तुम्हाला जॉब तुमच्या फॉलोवर्स च्या संख्या पाहता मिळू लागले तर नवीन असे काही वाटून घ्यायची गरज नाही.
Vinit Vaidya
Animator
       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'Candid' #Storyteller Nipun Dharmadhikari

Bitcoin म्हणजे काय ! What is Bitcoin ?

Google Search सम्मेलन 2018, पुणे