Bitcoin म्हणजे काय ! What is Bitcoin ?
हे नक्की आहे काय बॉ, तुम्हाला यू ट्यूब चे महितीचे वीडियो बघुन पण फारसे समजले, जाणार नाही, जर तुम्ही इंटरनेट चे कीड़े असल तर नक्कीच थोडेफार लवकर समजेल, Bitcoin हे इंटरनेट चे virtual digital चलन आहे, क्रिप्टॉग्राफी मधला हैशिंग चा प्रकार वापरून केलेले सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त असे चलन आहे, जशी लोकप्रियता वाढते तसे याचे मूल्य वाढते, ते कसे हे मी पुढे सांगेलच, माझ्या माहिती नुसार जानेवारी 2009 पासून हे नेटवर्क सुरु झाले आणि आज दिनाक 9 डिसेंबर 2017 रोजी 1 बिटकॉइन = 1024805.03rupee / $15541इतकी किंमत आहे, 315K इतकी देवान् घेवान दररोज होत आहेत, जसे दर घटतत लोग ते बिटकॉइन विकत घेतात जसे दर वाढतात तसे लोग ते विकुन पैसा कमवले जातात, मी स्वता या चा एक भाग आहे, आणि यातूनच बरीच माहिती मिळाली ती अशी की हे व्यवहार कोणी ही करू शकता, पण तसे पाहिले तर सोने जसे साठवतो एक ठराविक माध्यम आहे, की investment आहे, तसे Bitcoin बद्दल खात्री कोणीही देऊ शकत नाही कारण ही आधिकृत चलन नाही आहे, आणि ते चलन म्हणून सगळे राष्ट्र मानु शकत नाहीत, परंतु जर कोणी ते स्विकारत आसतील तर तुम्ही ते वापरून व्यवहार खरेदी करू श...