पोस्ट्स

जून, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Google Search सम्मेलन 2018, पुणे

इमेज
 Google Search सम्मेलन, पुणे Google Search सम्मेलन, पुणे भारतातील ५ प्रादेशिक भाषा (हिंदी, तमिळ, तेलगु, बंगाली आणि मराठी) ना घेऊन यावर्षी हे दूसरे सम्मेलन ११ शहरामधे होते आहे, भारतीय भाषेतील इंटरनेट वापराचा आलेख साधारण Desktop Users पेक्षा ही जास्त Mobile Friendly Websites मधे चढता क्रम दर्शवतो, त्यानुसार प्रादेशिक भाषेमधील सामुग्री म्हणजेच Regional Language Content ला सक्षम करण्यासाठी स्थानिक भाषा प्रकाशक आणि Webmasters हे इंटरनेट वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येपर्यंत सहजपणे कसे पोहचतील यासाठी गुगल प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे, संपूर्ण सत्र मराठी मधे घेण्याचा मानस गुगल Webmaater चा होता, Vanue : Jw Marriott pune सम्मेलनाचा Agenda पुढील प्रमाणे • How Search Works & Search Update,Tips for better visibility of India language websites in Google Search •Best practices for mobile-friendly websites •Google’s Search quality guidelines • Question Hub • Structured Data And Security • Mobile Friendly Websites And AMP • Adsense Policy - Avoiding Mistakes • SEO F