Google Search सम्मेलन 2018, पुणे
Google Search सम्मेलन, पुणे
भारतातील ५ प्रादेशिक भाषा (हिंदी, तमिळ, तेलगु, बंगाली आणि मराठी) ना घेऊन यावर्षी हे दूसरे सम्मेलन ११ शहरामधे होते आहे,
भारतीय भाषेतील इंटरनेट वापराचा आलेख साधारण Desktop Users पेक्षा ही जास्त Mobile Friendly Websites मधे चढता क्रम दर्शवतो, त्यानुसार प्रादेशिक भाषेमधील सामुग्री म्हणजेच Regional Language Content ला सक्षम करण्यासाठी स्थानिक भाषा प्रकाशक आणि Webmasters हे इंटरनेट वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येपर्यंत सहजपणे कसे पोहचतील यासाठी गुगल प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे,
संपूर्ण सत्र मराठी मधे घेण्याचा मानस गुगल Webmaater चा होता,
सम्मेलनाचा Agenda पुढील प्रमाणे
• How Search Works & Search Update,Tips for better visibility of India language websites in Google Search
•Best practices for mobile-friendly websites
•Google’s Search quality guidelines
• Question Hub
• Structured Data And Security
• Mobile Friendly Websites And AMP
• Adsense Policy - Avoiding Mistakes
• SEO Facts vs Fiction, Pitfalls and comman issues
सम्मेलन मधे नेमकं झाल काय यावर भरपूर नेटिझन्स ला उत्सुकता आहे, त्यामुळेच हा एक थोडक्यात धावता दृष्टिक्षेप
इथे Internet वर खुप वेगवेगळे अप्रतिम content देणारी मंडळी एकत्र आलेली होती अर्थात एका पेक्षा एक !
सर्वांचे काम ही अप्रतिम आहे, अगदीच नवोदित, पासून भरपूर मेहनत घेऊन उंचीवर उभे असलेले सृहद मंडळी ही एकंदर मराठी तसेच इतर प्रादेशिक भाषेतल्या योगदान देत आहेत,
प्रत्येक व्यक्ती पडद्या मागे काय काम करतोय हे गूगल ला नक्कीच माहित आहे, गुगल ने वेगवेगळ्या content देणाऱ्या प्रभावी ते नवीन चेहर्या सोबत, गेल्या वर्षी सुधा सम्मेलन मधे सहभागी असलेले ही मंडळी पुण्यातील JW Marriott इथे आमंत्रित होती,
तर सविस्तर वृत्तांत कडे जाऊयात,
Google हे प्रत्येक बारीक गोष्टीवर करोडो अब्जो च्या आसपास गोष्टी वर खुप शोध करते, अभ्यास करते आहे ! हे ऐकने थकक करुन जाते,
Google India/South Asia चे Strategist Syed Malik Mairaj, यांनी यावेळी पहिल्या विषयावर बोलताना Google Search कसे काम करते, Search Engine १९९७ ला सुरु झाले ते आजवर चे झालेले Update कसे झाले, आणि Search Results वरील शंका, गैरसमज या बद्दल ची माहिती दिली
• Question Hub Program
या गूगल च्या नवीन सेवेचे प्रत्यक्षिक यावेळी सर्वप्रथम पुण्यातील सम्मेलनात देण्यात आले, ही सेवा लवकरच मराठी भाषे साठी सुरु करण्यात येणार आहे, सध्या हिंदी मधे काम सुरु आहे,
Shekhar sharad,Product Manager,यांनी या नवीन सेवेबद्दल माहिती दिली,
Question Hub program द्वारे अधिक content शी निगडित आलेले भरपूर Questions च्या आधारे जास्तीत जास्त सर्वोत्तम सामग्री content तयार करण्या साठी याचा उपयोग होईल, बरोबरच जो content उपलब्ध नाही आहे अश्या विषयावर देखील आपल्याला उत्तरे देता येतील, Question Hub project आपण दुसऱ्या Article मधे माहिती पूर्ण घेऊ.
•Adsense Policy
म्हणजे काय तर, is an advertising placement service by Google. The program is designed for website publishers who want to display targeted text, video or image advertisements on website pages and earn money when site visitors view or click the ads.
Adsense च्या policy मधे देखील यावेळी बदल करण्यात आलेले आहेत, मर्यादा शिथिल केलेल्या पहायला मिळतील त्याचबरोबर Policy ही Strong केलेली पहायला मिळते आहे, काय चुका टाळाव्या, नवीन अपडेट याबद्दल सुद्धा Guidelines सोबत !
मराठी भाषे साठी नक्की काय पदरी पडले हा प्रश्न सर्वाना पडला असेलच,
तर गुगल Adsense policy मराठी भाषे साठी कधी दार उघडेल हे पाहणे उत्सुकतेचे सर्व Content Creators ला होते,
Search Results तसेच गुगल च्या सर्व सेवा प्रादेशिक भाषेमधे सुविधाचा वापर करणे सोईचे जावे यासाठी आपल्या Crome तसेच Google Search Engine पासून आपल्या Gadgets ची भाषा मराठी ठेवणे जरुरी आहे, सध्या भरपुर प्रमाणात मराठी भाषेवर गुगल ची टिम करोडो प्रकारे Research करत आहे.
आपण सहसा, कोणतीही अडचण आली की, गुगल च्या नावे तक्रारी या सोशल मीडिया वर करतो परंतु, आपल्या शंका तक्रारी या योग्य प्रकारे Google पर्यंत पोहचवल्या की त्याची दखल गुगल घेते, आणि अश्या सर्व नेटिझन्स च्या एकत्रीत समस्या वर आलेली लाखो तक्रारी वर उत्तरे शोधली जातात,
परंतु प्रत्येक वापरकर्त्या ने स्वतः या basic गोष्टी लक्षात घेऊन, वेगवेगळया Content सामग्री मधे सध्या सुरु असलेल्या सेवा चा उपयोग चालू ठेवावा, भविष्यात गुगल अधिक मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक भाषा साठी सेवा देईल यात शंका नाही, तरी सध्या मराठी भाषे साठी हे काम अंतिम टप्प्यात आहे, आणि सदैव त्यात सर्वोत्कृष्ठ सेवा गुगल प्रादेशिक भाषे साठी देणार आहे,
आपल्या प्रादेशिक भाषेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, व आपली Default Language मराठी नक्कीच ठेवावी !
या नंतर Structured Data and web security आणि AMP चा वापर त्यात काय बाबी टाळाव्या आणि कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या यावर सत्र झाले,
SEO Facts vs Fiction,
Pitfalls And Common Issues
च्या माहिती नंतर Q&A Schwag time पार पडला, सदर तांत्रिक गोष्टी साठी लवकरच एक लेख घेऊन येईल,
आणि दिवसभर चाललेल्या 9 ते 6 च्या सत्रा मधे अगदी सर्व मंडळीची ओळख चर्चा भेटी सोबत JW MMarriott च्या भोजनाचा स्वाद आमंत्रित मंडळी नी घेतला,
लेखक,प्रकाशक,पत्रकार,कला,क्रीडा,
Artist,Foodies,IT,Youtubers,मधील मंडळी एकत्रीत आली,
सत्रा मधे मराठी च बोलावी हा मानस होता परंतु आग्रह किंवा त्याबद्दल प्रतिसाद म्हणावा असा मिळाला नाही नाही म्हणून एक सत्र सोडले तर जास्त हिंदी English भाषे मधेच संवाद झाले,कदाचित प्रादेशिक भाषाना घेतल्या मुळे, आपेक्षीत होते की मराठी भाषे साठी काही विशेष योजना घेऊन गुगल येईल असा सुर ऐकायला मिळत होता पण तसे काही झाले नाही,परंतु गुगल प्रयत्नशील आहे हे मात्र नक्की,
प्रत्येक नेटिझन्सनी सर्वानी Content वर काम जोमात सुरु करावे, कारण हिंदी/English मधे Question Hub हा गुगल चा उपक्रम येत आहे, मराठी साठी कधी येईल याबद्दल ठोस माहिती दिली नाही,
Adsense मात्र लवकरच सुरु होत आहे,
गुगल च्या प्रत्येक सेवा मराठी मधे याव्या यासाठी प्रत्येकाचे कर्तव्य आहे, आपले मोबाईल,Gadgets,संगणक वरील सेवा भाषा मराठी ठेवावी, व Quality Guidelines Content वर लक्ष असावे.
सुंदर असा अविस्मरणीय असा दिवस, गुगल वेबमास्टर च्या टीम सोबत संमिश्र प्रतिसाद मिळाला,पण गुगल ची मेहनत पाहुन गुगल कुठे कमी पडतेय हे बोलायला शब्द उरत नाहीत कारण त्यांचे काम खुप मोठे आहे,
प्रत्येकाच्या मताची दखल घेतली जाते च,गुगल इंडिया च्या या कार्यास् समस्त मराठी नेटिझन्स कडून शुभेच्छा !कारण मराठी स अभिजात भाषेचा दर्जा तेभविष्यातील डिजिटल Content मधे मराठी ला सक्षम करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे,
यासाठी सर्वोतपर योगदान गरजेचे आहे, तक्रारी पेक्षा उपयुक्त solutions वर आपली कुठे तरी मदत होउ शकेल या साठी नक्की प्रयत्न केले पाहिजे
संपूर्ण Technical उपयुक्त माहिती, आपले तज्ञ लवकरच ब्लॉग्स मधून देतीलच,आधिक माहिती साठी व थेट प्रश्न विचारू शकता,
vinit vaidya
Animation Activist
instagram
twitter.com
Google Search सम्मेलन, पुणे |

Vanue : Jw Marriott pune |
सम्मेलनाचा Agenda पुढील प्रमाणे
• How Search Works & Search Update,Tips for better visibility of India language websites in Google Search
•Best practices for mobile-friendly websites
•Google’s Search quality guidelines
• Question Hub
• Structured Data And Security
• Mobile Friendly Websites And AMP
• Adsense Policy - Avoiding Mistakes
• SEO Facts vs Fiction, Pitfalls and comman issues
सम्मेलन मधे नेमकं झाल काय यावर भरपूर नेटिझन्स ला उत्सुकता आहे, त्यामुळेच हा एक थोडक्यात धावता दृष्टिक्षेप
Conference |
इथे Internet वर खुप वेगवेगळे अप्रतिम content देणारी मंडळी एकत्र आलेली होती अर्थात एका पेक्षा एक !
सर्वांचे काम ही अप्रतिम आहे, अगदीच नवोदित, पासून भरपूर मेहनत घेऊन उंचीवर उभे असलेले सृहद मंडळी ही एकंदर मराठी तसेच इतर प्रादेशिक भाषेतल्या योगदान देत आहेत,
प्रत्येक व्यक्ती पडद्या मागे काय काम करतोय हे गूगल ला नक्कीच माहित आहे, गुगल ने वेगवेगळ्या content देणाऱ्या प्रभावी ते नवीन चेहर्या सोबत, गेल्या वर्षी सुधा सम्मेलन मधे सहभागी असलेले ही मंडळी पुण्यातील JW Marriott इथे आमंत्रित होती,
Google india, South Asia |
तर सविस्तर वृत्तांत कडे जाऊयात,
Google हे प्रत्येक बारीक गोष्टीवर करोडो अब्जो च्या आसपास गोष्टी वर खुप शोध करते, अभ्यास करते आहे ! हे ऐकने थकक करुन जाते,
Google India/South Asia चे Strategist Syed Malik Mairaj, यांनी यावेळी पहिल्या विषयावर बोलताना Google Search कसे काम करते, Search Engine १९९७ ला सुरु झाले ते आजवर चे झालेले Update कसे झाले, आणि Search Results वरील शंका, गैरसमज या बद्दल ची माहिती दिली
Question Hub |
• Question Hub Program
या गूगल च्या नवीन सेवेचे प्रत्यक्षिक यावेळी सर्वप्रथम पुण्यातील सम्मेलनात देण्यात आले, ही सेवा लवकरच मराठी भाषे साठी सुरु करण्यात येणार आहे, सध्या हिंदी मधे काम सुरु आहे,
Shekhar sharad,Product Manager,यांनी या नवीन सेवेबद्दल माहिती दिली,
Question Hub program द्वारे अधिक content शी निगडित आलेले भरपूर Questions च्या आधारे जास्तीत जास्त सर्वोत्तम सामग्री content तयार करण्या साठी याचा उपयोग होईल, बरोबरच जो content उपलब्ध नाही आहे अश्या विषयावर देखील आपल्याला उत्तरे देता येतील, Question Hub project आपण दुसऱ्या Article मधे माहिती पूर्ण घेऊ.
आमंत्रित नेटिझन्स |
•Adsense Policy
म्हणजे काय तर, is an advertising placement service by Google. The program is designed for website publishers who want to display targeted text, video or image advertisements on website pages and earn money when site visitors view or click the ads.
Adsense च्या policy मधे देखील यावेळी बदल करण्यात आलेले आहेत, मर्यादा शिथिल केलेल्या पहायला मिळतील त्याचबरोबर Policy ही Strong केलेली पहायला मिळते आहे, काय चुका टाळाव्या, नवीन अपडेट याबद्दल सुद्धा Guidelines सोबत !
मराठी भाषे साठी नक्की काय पदरी पडले हा प्रश्न सर्वाना पडला असेलच,
तर गुगल Adsense policy मराठी भाषे साठी कधी दार उघडेल हे पाहणे उत्सुकतेचे सर्व Content Creators ला होते,
Search Results तसेच गुगल च्या सर्व सेवा प्रादेशिक भाषेमधे सुविधाचा वापर करणे सोईचे जावे यासाठी आपल्या Crome तसेच Google Search Engine पासून आपल्या Gadgets ची भाषा मराठी ठेवणे जरुरी आहे, सध्या भरपुर प्रमाणात मराठी भाषेवर गुगल ची टिम करोडो प्रकारे Research करत आहे.
आपण सहसा, कोणतीही अडचण आली की, गुगल च्या नावे तक्रारी या सोशल मीडिया वर करतो परंतु, आपल्या शंका तक्रारी या योग्य प्रकारे Google पर्यंत पोहचवल्या की त्याची दखल गुगल घेते, आणि अश्या सर्व नेटिझन्स च्या एकत्रीत समस्या वर आलेली लाखो तक्रारी वर उत्तरे शोधली जातात,
परंतु प्रत्येक वापरकर्त्या ने स्वतः या basic गोष्टी लक्षात घेऊन, वेगवेगळया Content सामग्री मधे सध्या सुरु असलेल्या सेवा चा उपयोग चालू ठेवावा, भविष्यात गुगल अधिक मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक भाषा साठी सेवा देईल यात शंका नाही, तरी सध्या मराठी भाषे साठी हे काम अंतिम टप्प्यात आहे, आणि सदैव त्यात सर्वोत्कृष्ठ सेवा गुगल प्रादेशिक भाषे साठी देणार आहे,
आपल्या प्रादेशिक भाषेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, व आपली Default Language मराठी नक्कीच ठेवावी !
या नंतर Structured Data and web security आणि AMP चा वापर त्यात काय बाबी टाळाव्या आणि कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या यावर सत्र झाले,
SEO Facts vs Fiction,
Pitfalls And Common Issues
च्या माहिती नंतर Q&A Schwag time पार पडला, सदर तांत्रिक गोष्टी साठी लवकरच एक लेख घेऊन येईल,
आणि दिवसभर चाललेल्या 9 ते 6 च्या सत्रा मधे अगदी सर्व मंडळीची ओळख चर्चा भेटी सोबत JW MMarriott च्या भोजनाचा स्वाद आमंत्रित मंडळी नी घेतला,
लेखक,प्रकाशक,पत्रकार,कला,क्रीडा,
Artist,Foodies,IT,Youtubers,मधील मंडळी एकत्रीत आली,
सत्रा मधे मराठी च बोलावी हा मानस होता परंतु आग्रह किंवा त्याबद्दल प्रतिसाद म्हणावा असा मिळाला नाही नाही म्हणून एक सत्र सोडले तर जास्त हिंदी English भाषे मधेच संवाद झाले,कदाचित प्रादेशिक भाषाना घेतल्या मुळे, आपेक्षीत होते की मराठी भाषे साठी काही विशेष योजना घेऊन गुगल येईल असा सुर ऐकायला मिळत होता पण तसे काही झाले नाही,परंतु गुगल प्रयत्नशील आहे हे मात्र नक्की,
प्रत्येक नेटिझन्सनी सर्वानी Content वर काम जोमात सुरु करावे, कारण हिंदी/English मधे Question Hub हा गुगल चा उपक्रम येत आहे, मराठी साठी कधी येईल याबद्दल ठोस माहिती दिली नाही,
Adsense मात्र लवकरच सुरु होत आहे,
गुगल च्या प्रत्येक सेवा मराठी मधे याव्या यासाठी प्रत्येकाचे कर्तव्य आहे, आपले मोबाईल,Gadgets,संगणक वरील सेवा भाषा मराठी ठेवावी, व Quality Guidelines Content वर लक्ष असावे.
सुंदर असा अविस्मरणीय असा दिवस, गुगल वेबमास्टर च्या टीम सोबत संमिश्र प्रतिसाद मिळाला,पण गुगल ची मेहनत पाहुन गुगल कुठे कमी पडतेय हे बोलायला शब्द उरत नाहीत कारण त्यांचे काम खुप मोठे आहे,
प्रत्येकाच्या मताची दखल घेतली जाते च,गुगल इंडिया च्या या कार्यास् समस्त मराठी नेटिझन्स कडून शुभेच्छा !कारण मराठी स अभिजात भाषेचा दर्जा तेभविष्यातील डिजिटल Content मधे मराठी ला सक्षम करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे,
यासाठी सर्वोतपर योगदान गरजेचे आहे, तक्रारी पेक्षा उपयुक्त solutions वर आपली कुठे तरी मदत होउ शकेल या साठी नक्की प्रयत्न केले पाहिजे
संपूर्ण Technical उपयुक्त माहिती, आपले तज्ञ लवकरच ब्लॉग्स मधून देतीलच,आधिक माहिती साठी व थेट प्रश्न विचारू शकता,
vinit vaidya
Animation Activist
twitter.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा