पोस्ट्स

Google Search सम्मेलन 2018, पुणे

इमेज
 Google Search सम्मेलन, पुणे Google Search सम्मेलन, पुणे भारतातील ५ प्रादेशिक भाषा (हिंदी, तमिळ, तेलगु, बंगाली आणि मराठी) ना घेऊन यावर्षी हे दूसरे सम्मेलन ११ शहरामधे होते आहे, भारतीय भाषेतील इंटरनेट वापराचा आलेख साधारण Desktop Users पेक्षा ही जास्त Mobile Friendly Websites मधे चढता क्रम दर्शवतो, त्यानुसार प्रादेशिक भाषेमधील सामुग्री म्हणजेच Regional Language Content ला सक्षम करण्यासाठी स्थानिक भाषा प्रकाशक आणि Webmasters हे इंटरनेट वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येपर्यंत सहजपणे कसे पोहचतील यासाठी गुगल प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे, संपूर्ण सत्र मराठी मधे घेण्याचा मानस गुगल Webmaater चा होता, Vanue : Jw Marriott pune सम्मेलनाचा Agenda पुढील प्रमाणे • How Search Works & Search Update,Tips for better visibility of India language websites in Google Search •Best practices for mobile-friendly websites •Google’s Search quality guidelines • Question Hub • Structured Data And Security • Mobile Friendly Websites And AMP • Adsense Policy - Avoiding Mistakes • SEO F

Bitcoin म्हणजे काय ! What is Bitcoin ?

हे नक्की आहे काय बॉ, तुम्हाला यू ट्यूब चे महितीचे वीडियो बघुन पण फारसे समजले, जाणार नाही, जर तुम्ही इंटरनेट चे कीड़े असल तर नक्कीच थोडेफार लवकर समजेल, Bitcoin हे इंटरनेट चे virtual digital चलन आहे, क्रिप्टॉग्राफी मधला हैशिंग चा प्रकार वापरून केलेले सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त असे चलन आहे, जशी लोकप्रियता वाढते तसे याचे मूल्य वाढते, ते कसे हे मी पुढे सांगेलच, माझ्या माहिती नुसार जानेवारी 2009 पासून हे नेटवर्क सुरु झाले आणि आज दिनाक 9 डिसेंबर 2017 रोजी 1 बिटकॉइन = 1024805.03rupee / $15541इतकी किंमत आहे, 315K इतकी देवान् घेवान दररोज होत आहेत, जसे दर घटतत लोग ते बिटकॉइन विकत घेतात जसे दर वाढतात तसे लोग ते विकुन पैसा कमवले जातात, मी स्वता या चा एक भाग आहे, आणि यातूनच बरीच माहिती मिळाली ती अशी की हे व्यवहार कोणी ही करू शकता, पण तसे पाहिले तर सोने जसे साठवतो एक ठराविक माध्यम आहे, की investment आहे, तसे Bitcoin बद्दल खात्री कोणीही देऊ शकत नाही कारण ही आधिकृत चलन नाही आहे, आणि ते चलन म्हणून सगळे राष्ट्र मानु शकत नाहीत, परंतु जर कोणी ते स्विकारत आसतील तर तुम्ही ते वापरून व्यवहार खरेदी करू श

'Candid' #Storyteller Nipun Dharmadhikari

इमेज
         Nipun या नावाशी आपला उगाच कुठेतरी संबंध आहे अस वाटणे स्वाभाविक कारण आमचे पूर्वीचे Surname Dharmadhikari होते,             Nipun ची घरची Background पाहिली तर आई आणि वडील दोघे प्राध्यापक, इंग्रजी माध्यम Convent शाळेत असल्या मुळे  मराठी किंवा English नाटकांचे वातावरण शाळेत मुळीच नव्हतच,      सुरुवातीला नाटकचा प्रकार याला Boring च ना, आणि या वयात असताना TV नव्याने आला होता मग ते कार्टून नेटवर्क CN घरबसल्या पाहण्यात किंवा films पहायच्या अश्यात Intrest होता, मुळात आई वडिलांनी 'वह्राड निघाले लंडन ला' एकपात्री नाटक पहायला घेऊन गेले त्यात Nipun ची #कुरकुर सुरुवातीला असायची पण याला ते नाटक इतकं आवडलं की त्याची कैसेट घेतली आणि येता जाता ते ऐकता ऐकता कानावर पडून तोंडपाठ झालं,        मग कधी आपल्या वर्गा मधे तर कधी दुसऱ्या वर्गातील शिक्षक आले नसतील तर तिथे जाऊन टुमदार त्याचं सादरीकरण शाळेतील शिक्षका सोबत कधीतरी शाळेतील Annual Day ते सोसायटी गणपती मधे सादरीकरण इथून दाद ही Nipun ला मिळू लागली असं करत करत कुठेतरी storyteller चे बिज रोवले गेले अस म्हणायला हरकत नाही... 

छंद

विषय : छंद एक आयुष्याची शैली मुक्तछंद हे गुढ असतात,तीच तुमची ओळख बनतात जसं 'स्वर-सम्राज्ञी', 'व्यंगचित्रकार', 'क्रिकेट चा देव' अश्या विविध विशेषणांची सांगड, त्या त्या छंदाशी निगडित असलेलं अतुट नातं पुढील नावाच्या व्यक्तीला ध्रुवताऱ्या सारख स्थान मायाजलात देऊन जातं, आवडीचे सातत्य म्हणजेच नादिष्ट धारिष्ट आसनं म्हणजेच 'छंद' अशी उकल मी करतो,  त्यात खवय्येगिरी आली, पण एकच प्याला देखील पुरेसा. मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी मधे असलेले साहित्य म्हणजेच मराठी भाषेतील छंद जोपासले गेले म्हणून हां ठेवा आपल्याला जोपासता आला यात दुमत नाही. छंद आपले भौतिक,सामाजिक,वैयक्तिक जीवन बदलून टाकतो, आणि यातून आलेली विचारांची शुद्धता मानवी जीवनात प्रगल्भतेचा ओढा राक्षसी वृत्ती ला डावळून एका सुंदर आयुष्याची शैली या नावाच्या त्रिजेच्या परिघात घेऊन येतो  वास्तविक पाहता छंदाला वय नसतं, हवी असते ती फक्त त्याची ओळख त्यात गुंफली की कलेची देवता त्याच्या निष्ठेवर प्रसन्न होतेच, आवड आसते पण तीच आवड उदरनिर्वाहाचे साधान म्हणून रुजू होते

तर गम्मत आशी आहे !

कुठेतरी वाचले होते की, जितना इंसान नहीं बोलता है उतना ही सच है.! म्हणजे, शक्यतो अशी समज असते की, समंजस व्यक्ती हा, कमी बोलतो, कारण व्यर्थ बड़बड़ करुण काही उपयोग नाही, मग बोलायचेच नाही का ? आणि कमी बोलनारी व्यक्ती एकतर खोटी असते, किंवा खरी, किंवा मग भरपूर बोलनारी व्यक्ती ही देखील तितकीच् खरी किंवा तितकिच खोटी देखील वाटते, पण देहबोली चा अभ्यास प्रत्येक व्यक्तीला असतोच अश्यातला भाग देखील नाही ना, कारण अनुभवी लोकना सुधा कसे फसवयचे याचा देखील उत्तम असा, अभ्यास या खोट्या लोकना असतो, एकंदर जितके सोप्पे आहे तितकच हां विषय देखील जटिल वाटू लागतो, परिस्थिती शेवटी, महत्वाचा बोलबाला ठरवते, आश्यवेळी आपण देखील कोणाला जज नाही करू शकत, की खरी व्यक्ती का शांत आहे, किंवा तो खरा आहे तरी त्याचे कोणीच ऐकत देखील नाही आहे, सहसा, हे सर्व अगदीच खुप विचित्र विषय आहे. ज्ञान दिल्याने वाढते, ही आम्ही शाळेत असताना ची ओळ सदैव कानी पडत होती, परंतु हल्ली प्रत्येक गूगल धारी व्यक्ती एका मिनिटांत जगताली कानाकोपर्यताली, गोष्ट तो झटक्यात, सांगून मोकळा असतो, तिथे त्याना compition नक्की कोणाची असेल, हा देखील भला प्र

Fanclub फंडा !

'सेलेब्रेटी' भारी लोग असतात ना, सहसा फ़िल्म एक्टर फैक्टर वाले सेलेब्रिटी लोग चा बोलबारा भरपूर आहे, एक मोठा फैन म्हणून भेटिसाठी आतुर आसने, मग त्यासाठी धडपड कारण, पण त्यातही एक भला मोठा फंडा असतो, सेलेब्रिटी ची फैन फॉलोवर बघता सर्रास, त्याचे नाव वापरून एखादा फैन ग्रुप किंवा फैन पेज तयार करायचे, आणि सेलेब्रिटी ची इतमभूत माहिती किंवा त्यांचे अपडेट हे या सोशल मिडिया वर आपण एखादे पेज तयार करुन माहिती टाकत राहिलो तर हमखास त्या पेज चे फॉलोवर्स पण वाढता वाढत जातात, मग धमाल होते की सेलेब्रेटी पण दखल घेतात याची, मग मात्र तुमची चांदी होते, कारण तुम्ही त्यांचे फैन पेज चालवत असल आणि तुम्हाला प्रतिसाद उत्तम असेल तर तुमचे देखील नशीब खुलते आणि एक त्यांचे स्टारडम थोडेफर प्रमाणात तुम्हाला अनुभवयला मिळते, पण जबाबदारी देखील तितकिच जोखीमभरी असते हां, छोटीशी चूक खुप महागात पड़ते देखील,, पण सहसा गम्मत म्हणून पाहिले तर एकप्रकारे सेलेब्रेटी मैनेजमेंट करता येते, समजा त्याना एखाद्या कार्यक्रम ला बोलवायचे असेल आणि त्यांची ठराविक आसे मानधन असेल पण जसे ब्रोकर च्या आडून घरमलक स्वतचे सगळे पूर्ण करुण घेतात तसे

तीच ही Maturity !

ती : तुझ्यात काडीमात्र देखील Maturity नाहिये 😡!  तो : तुलाच Priority समजतात का ? त्या समजल्या तर माझी Maturity काढ़ 😤 hmm... मित्रहो, सहसा Digital युगात एक भलतेच् react होण्याचे प्रमाण खुपच जलद झाल्यासारखे वाटते नै, काळजी करण्याऱ्या मनास देखील एक कुंपण आसायला हावे, सहवास,ओळख ते नातेसबंध मधून फुलत गेलेले प्रेम आणि प्रेमाने ओढ़ावला जाणारा ऋणानुबंध जाते, त्यातूनच प्रकट होते ती  जबाबदारी;कर्तव्य;माणुसकी म्हणून आपण ती काळजी करतो ती पार पाडत आसताना सर्रास priority कम Maturity चे विषय जाता येतात आणि आजु बाजु कानावर पडतात, किंवा आपणही ते बोलतो किंवा नेमकी ही Maturity ला काय नेमके नियम आहेत ब्वॉ,  काही एक कळत नाही तस पाहिले गेले तर,    त्यात धडपड अट्टाहास, सगळ्यांच सगळ बरोबर आसते, पण एकमेकना ते मात्र कुठेतरी चुकीचे वाटत आसते मग खरी गम्मत सुरु होते ती म्हणजे, समजुतदारी स्विकारुन असे विषय सोडून कोण देणार ना? कारण जो विषय कायमचा सोडून देतो त्याला खुपत राहते की आपला विचार त्याला समजला नाही, पण अत्ता देखील मी विषय थांबवला म्हणून त्याचे बरोबर ठरले असे सगळ्यांना वाटत असेल बहुदा, पण तस