तर गम्मत आशी आहे !


कुठेतरी वाचले होते की,


जितना इंसान नहीं बोलता है उतना ही सच है.!


म्हणजे, शक्यतो अशी समज असते की, समंजस व्यक्ती हा, कमी बोलतो, कारण व्यर्थ बड़बड़ करुण काही उपयोग नाही, मग बोलायचेच नाही का ? आणि कमी बोलनारी व्यक्ती एकतर खोटी असते, किंवा खरी, किंवा मग भरपूर बोलनारी व्यक्ती ही देखील तितकीच् खरी किंवा तितकिच खोटी देखील वाटते,

पण देहबोली चा अभ्यास प्रत्येक व्यक्तीला असतोच अश्यातला भाग देखील नाही ना, कारण अनुभवी लोकना सुधा कसे फसवयचे याचा देखील उत्तम असा, अभ्यास या खोट्या लोकना असतो, एकंदर जितके सोप्पे आहे तितकच हां विषय देखील जटिल वाटू लागतो,


परिस्थिती शेवटी, महत्वाचा बोलबाला ठरवते, आश्यवेळी आपण देखील कोणाला जज नाही करू शकत, की खरी व्यक्ती का शांत आहे, किंवा तो खरा आहे तरी त्याचे कोणीच ऐकत देखील नाही आहे, सहसा, हे सर्व अगदीच खुप विचित्र विषय आहे.


ज्ञान दिल्याने वाढते, ही आम्ही शाळेत असताना ची ओळ सदैव कानी पडत होती, परंतु हल्ली प्रत्येक गूगल धारी व्यक्ती एका मिनिटांत जगताली कानाकोपर्यताली, गोष्ट तो झटक्यात, सांगून मोकळा असतो, तिथे त्याना compition नक्की कोणाची असेल, हा देखील भला प्रश्न आहे, समजा गूगल महाशय नी साथ च दिली नाही, तर मात्र एखाद्याचे जीवन, पाण्या शिवाय मासा कसा जगु शकेल अस होऊन बसेल,


अश्यावेली एखाद्याला, त्याचे अनुभव सांगावे वाटले तर ती चांगली गोष्ट आहे, पण होते असे की तो कुठेतरी चांगले लिहतो, आणि नंतर शांत राहतो, तेवढ्यात त्याच्या अनुभव वाचून कनामागुन आलेली व्यक्ती तिखट होते, जसे की नंतर हुशार व्यक्ती हळहळ करत बसतो, की मला सगळ येत असून, मला गर्व नव्हता किंवा मला हे, कुठेच् गाजावाजा करायचा नव्हता, पण तेव्हा मला जे समजत होते, तेच इकडून तिकडून वाचलेले पुन्हा लिहून तो मोठा होतो आहे, आणि आपणच का असे ?


गरज पडली तर आपली हुशारी, आणि आपल्याला मिळणारा मान हा आपण कसे, समाजात वावरतो यावर, अवलबुन नक्कीच आहे. त्यामुळे काय आणि कसे वागायचे ते आपल्या हातात आहे, हा एक संस्काराचा भाग असतो !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Bitcoin म्हणजे काय ! What is Bitcoin ?

Google Search सम्मेलन 2018, पुणे

'Candid' #Storyteller Nipun Dharmadhikari