तीच ही Maturity !

ती : तुझ्यात काडीमात्र देखील Maturity नाहिये 😡! 

तो : तुलाच Priority समजतात का ? त्या समजल्या तर माझी Maturity काढ़ 😤 hmm...



मित्रहो, सहसा Digital युगात एक भलतेच् react होण्याचे प्रमाण खुपच जलद झाल्यासारखे वाटते नै,
काळजी करण्याऱ्या मनास देखील एक कुंपण आसायला हावे, सहवास,ओळख ते नातेसबंध मधून फुलत गेलेले प्रेम आणि प्रेमाने ओढ़ावला जाणारा ऋणानुबंध जाते, त्यातूनच प्रकट होते ती  जबाबदारी;कर्तव्य;माणुसकी म्हणून आपण ती काळजी करतो ती पार पाडत आसताना सर्रास priority कम Maturity चे विषय जाता येतात आणि आजु बाजु कानावर पडतात, किंवा आपणही ते बोलतो किंवा नेमकी ही Maturity ला काय नेमके नियम आहेत ब्वॉ,
 काही एक कळत नाही तस पाहिले गेले तर,

   त्यात धडपड अट्टाहास, सगळ्यांच सगळ बरोबर आसते, पण एकमेकना ते मात्र कुठेतरी चुकीचे वाटत आसते मग खरी गम्मत सुरु होते ती म्हणजे, समजुतदारी स्विकारुन असे विषय सोडून कोण देणार ना? कारण जो विषय कायमचा सोडून देतो त्याला खुपत राहते की आपला विचार त्याला समजला नाही, पण अत्ता देखील मी विषय थांबवला म्हणून त्याचे बरोबर ठरले असे सगळ्यांना वाटत असेल बहुदा, पण तस देखील नसत,,, Priority आणि responsibility मधे आकडला जातो माणुस की काही वेगळेच छंद विसरतो, कारण मन गुंतलेले आसते ना भाई,
 काळजी च्या वाटेवर चा प्रवास तसा फार गंमतीदार च म्हणावा लागतो,कारण समोरचा ऐकत असतो तोवर ठीक आसते त्यापलीकडे तो गेला की रागवने अधीकच त्रासदायक ही वाटू लागते, मग कदाचित काळजी करणारी ती व्यक्ती सुधा नको वाटू लागते, की वाटू लागते की freedom च कुठेतरी काळजी मुळे थांबून ठेवला जातो , खरी inning सुरु होते इथून,

         ना काळजी उरलेली आसते ना प्रेम मग,आपल्याला खुप मोठे अनुभव आले आहेत झाल्या गेल्या गोष्टी मधून अत्ता आपण एकट्याने चालत पुढे जायचे मनाशी घट्ट केलेले आसते ना, त्यात देखील पुढे जाताना चुकांची जाणीव होउ लागते देखील, पण वेळ निघुन गेलेली आसते आणि नवी काळजी करणार circle अत्ता जोडले गेलेले असते, मग त्या भुतकाळासाठी का मागे वळायचे जर तो भूतकाळ देखील आपल्याला साद घालत नसेल असे वाटून आपल्यात खुप pections आहेत आणि आपण सगळ्या चुका घेऊन पुढे जातोय पण कदाचित तो भुतकाळ आजुनही आपल्याच् प्रेमाची वाट पाहत बसलेला असण्याची शाक्यता नाकरता येत देखील नाही कारण जाणून घेणार तरी कोण ?  त्या भुतकाळा बद्दल चौकशी केली तर समजेल देखील पण आपण कानाडोळा करतो पण  काही गोष्टी समोर आल्या तरी आपल्याला त्या आठवणी नको असतात ना साहजिकच आहे म्हणा ते,
  सगळ आसते ते Maturity कोणाला समजत नाही म्हणून, आपल्याला फार सगळ्यातल सगळं कळत हे google हाती आले म्हणून देखील असू शकते म्हणा, कारण पूर्वी Experience घेऊन गोष्टी शिकल्या जात, चांगल्या लोकांचा सहवास मिळावा यासाठी शर्यत होती अत्ता तो मोबाईल तुम्हाला; हावी ती व्यक्ती 24/7 Available करून देते ना, मग कश्याला कोणी हवे आहे काळजी करणारी व्यक्ती , समाजात नियम आहेत, काही कर्तव्य करावी लागणार म्हणून आपण टिकवतो का नातेसबंध ? काय योग्य काय अयोग्य काय इतरच्या कडून ऐकून त्याना काय वाटेल म्हणून आपली जवळीक जी आपण च निर्माण केलेली आसते, ते प्रेम मग आपणच निर्माण केलेले आसते आणि ती काळजी देखीलही आपलीच् आपणच Maturity काढू लागतो, हां शब्द खुप चुकीचा आहे असे नेहमी वाटत येते ,,  शेवटी प्रेम करण्यासाठी त्याच व्यक्तीची गरज भासत नाही, मग त्या व्यक्तीरूपी दुसऱ्या सगळ्याचोच आपण झालेलो असतो, मग त्या भूतकाळास दिलेली साद देखील त्याच्या जवळ जात नाही, मग हा अट्टाहास कश्यासाठी ? राहयचे सोबत आणि कोणाची Maturity किंवा Priority काय हे काढण्या पूर्वी जर Respect ची भावना मनात ठेवली तर , काही लिहायची काही सांगायची गरजच भासत नाही कारण आपल्यात समंजस पना आसतोच, आणि ब्लॉग वर नवीन काही व्यक्त होताना नेहमी वाटते प्रत्येक विषयावर खुप काही लिहले गेलेले आहेच, ते वाचले तरी पुष्कळ आहे, 

   
हा सगळा भलता विचार डोक्यात येत जातो, किती लोकानां ही बड़बड़ समजेल माहीत नाही, तुमची काळजी करणारी व्यक्ती नक्की समजू शकत आसते ते देखील Maturity ने.... पुढील क्षणी ऐकू येते


ती : मला तुला नाही गमवायचे .... 😚!

 तो : वेडी कुठची 😋...


Vinit vaidya 
Animation Activist 
Art lovers please visit : Instagram Twitter

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'Candid' #Storyteller Nipun Dharmadhikari

Bitcoin म्हणजे काय ! What is Bitcoin ?