पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तर गम्मत आशी आहे !

कुठेतरी वाचले होते की, जितना इंसान नहीं बोलता है उतना ही सच है.! म्हणजे, शक्यतो अशी समज असते की, समंजस व्यक्ती हा, कमी बोलतो, कारण व्यर्थ बड़बड़ करुण काही उपयोग नाही, मग बोलायचेच नाही का ? आणि कमी बोलनारी व्यक्ती एकतर खोटी असते, किंवा खरी, किंवा मग भरपूर बोलनारी व्यक्ती ही देखील तितकीच् खरी किंवा तितकिच खोटी देखील वाटते, पण देहबोली चा अभ्यास प्रत्येक व्यक्तीला असतोच अश्यातला भाग देखील नाही ना, कारण अनुभवी लोकना सुधा कसे फसवयचे याचा देखील उत्तम असा, अभ्यास या खोट्या लोकना असतो, एकंदर जितके सोप्पे आहे तितकच हां विषय देखील जटिल वाटू लागतो, परिस्थिती शेवटी, महत्वाचा बोलबाला ठरवते, आश्यवेळी आपण देखील कोणाला जज नाही करू शकत, की खरी व्यक्ती का शांत आहे, किंवा तो खरा आहे तरी त्याचे कोणीच ऐकत देखील नाही आहे, सहसा, हे सर्व अगदीच खुप विचित्र विषय आहे. ज्ञान दिल्याने वाढते, ही आम्ही शाळेत असताना ची ओळ सदैव कानी पडत होती, परंतु हल्ली प्रत्येक गूगल धारी व्यक्ती एका मिनिटांत जगताली कानाकोपर्यताली, गोष्ट तो झटक्यात, सांगून मोकळा असतो, तिथे त्याना compition नक्की कोणाची असेल, हा देखील भला प्र

Fanclub फंडा !

'सेलेब्रेटी' भारी लोग असतात ना, सहसा फ़िल्म एक्टर फैक्टर वाले सेलेब्रिटी लोग चा बोलबारा भरपूर आहे, एक मोठा फैन म्हणून भेटिसाठी आतुर आसने, मग त्यासाठी धडपड कारण, पण त्यातही एक भला मोठा फंडा असतो, सेलेब्रिटी ची फैन फॉलोवर बघता सर्रास, त्याचे नाव वापरून एखादा फैन ग्रुप किंवा फैन पेज तयार करायचे, आणि सेलेब्रिटी ची इतमभूत माहिती किंवा त्यांचे अपडेट हे या सोशल मिडिया वर आपण एखादे पेज तयार करुन माहिती टाकत राहिलो तर हमखास त्या पेज चे फॉलोवर्स पण वाढता वाढत जातात, मग धमाल होते की सेलेब्रेटी पण दखल घेतात याची, मग मात्र तुमची चांदी होते, कारण तुम्ही त्यांचे फैन पेज चालवत असल आणि तुम्हाला प्रतिसाद उत्तम असेल तर तुमचे देखील नशीब खुलते आणि एक त्यांचे स्टारडम थोडेफर प्रमाणात तुम्हाला अनुभवयला मिळते, पण जबाबदारी देखील तितकिच जोखीमभरी असते हां, छोटीशी चूक खुप महागात पड़ते देखील,, पण सहसा गम्मत म्हणून पाहिले तर एकप्रकारे सेलेब्रेटी मैनेजमेंट करता येते, समजा त्याना एखाद्या कार्यक्रम ला बोलवायचे असेल आणि त्यांची ठराविक आसे मानधन असेल पण जसे ब्रोकर च्या आडून घरमलक स्वतचे सगळे पूर्ण करुण घेतात तसे

तीच ही Maturity !

ती : तुझ्यात काडीमात्र देखील Maturity नाहिये 😡!  तो : तुलाच Priority समजतात का ? त्या समजल्या तर माझी Maturity काढ़ 😤 hmm... मित्रहो, सहसा Digital युगात एक भलतेच् react होण्याचे प्रमाण खुपच जलद झाल्यासारखे वाटते नै, काळजी करण्याऱ्या मनास देखील एक कुंपण आसायला हावे, सहवास,ओळख ते नातेसबंध मधून फुलत गेलेले प्रेम आणि प्रेमाने ओढ़ावला जाणारा ऋणानुबंध जाते, त्यातूनच प्रकट होते ती  जबाबदारी;कर्तव्य;माणुसकी म्हणून आपण ती काळजी करतो ती पार पाडत आसताना सर्रास priority कम Maturity चे विषय जाता येतात आणि आजु बाजु कानावर पडतात, किंवा आपणही ते बोलतो किंवा नेमकी ही Maturity ला काय नेमके नियम आहेत ब्वॉ,  काही एक कळत नाही तस पाहिले गेले तर,    त्यात धडपड अट्टाहास, सगळ्यांच सगळ बरोबर आसते, पण एकमेकना ते मात्र कुठेतरी चुकीचे वाटत आसते मग खरी गम्मत सुरु होते ती म्हणजे, समजुतदारी स्विकारुन असे विषय सोडून कोण देणार ना? कारण जो विषय कायमचा सोडून देतो त्याला खुपत राहते की आपला विचार त्याला समजला नाही, पण अत्ता देखील मी विषय थांबवला म्हणून त्याचे बरोबर ठरले असे सगळ्यांना वाटत असेल बहुदा, पण तस