तर गम्मत आशी आहे !
कुठेतरी वाचले होते की, जितना इंसान नहीं बोलता है उतना ही सच है.! म्हणजे, शक्यतो अशी समज असते की, समंजस व्यक्ती हा, कमी बोलतो, कारण व्यर्थ बड़बड़ करुण काही उपयोग नाही, मग बोलायचेच नाही का ? आणि कमी बोलनारी व्यक्ती एकतर खोटी असते, किंवा खरी, किंवा मग भरपूर बोलनारी व्यक्ती ही देखील तितकीच् खरी किंवा तितकिच खोटी देखील वाटते, पण देहबोली चा अभ्यास प्रत्येक व्यक्तीला असतोच अश्यातला भाग देखील नाही ना, कारण अनुभवी लोकना सुधा कसे फसवयचे याचा देखील उत्तम असा, अभ्यास या खोट्या लोकना असतो, एकंदर जितके सोप्पे आहे तितकच हां विषय देखील जटिल वाटू लागतो, परिस्थिती शेवटी, महत्वाचा बोलबाला ठरवते, आश्यवेळी आपण देखील कोणाला जज नाही करू शकत, की खरी व्यक्ती का शांत आहे, किंवा तो खरा आहे तरी त्याचे कोणीच ऐकत देखील नाही आहे, सहसा, हे सर्व अगदीच खुप विचित्र विषय आहे. ज्ञान दिल्याने वाढते, ही आम्ही शाळेत असताना ची ओळ सदैव कानी पडत होती, परंतु हल्ली प्रत्येक गूगल धारी व्यक्ती एका मिनिटांत जगताली कानाकोपर्यताली, गोष्ट तो झटक्यात, सांगून मोकळा असतो, तिथे त्याना compition नक्की कोणाची असेल, हा देखील भला प्र...