….प्रेम म्हणजे काय???…..….प्रेम म्हणजे काय???….. कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की … कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम … कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की … कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम …. कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की … आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम … कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की … कोणाच्या सहवासात … स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम … कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की …. कोणाचातरी विश्वास कधीच नतोडणे म्हणजे प्रेम …. कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की …. कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम …. कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की …. न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम …. कोणासाठीतरी रडणारं मन म्हणजे प्रेम की …. कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम …. कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की … कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम … कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की …. आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम की …. कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम की …. कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम .............
तीच ही Maturity !
ती : तुझ्यात काडीमात्र देखील Maturity नाहिये 😡! तो : तुलाच Priority समजतात का ? त्या समजल्या तर माझी Maturity काढ़ 😤 hmm... मित्रहो, सहसा Digital युगात एक भलतेच् react होण्याचे प्रमाण खुपच जलद झाल्यासारखे वाटते नै, काळजी करण्याऱ्या मनास देखील एक कुंपण आसायला हावे, सहवास,ओळख ते नातेसबंध मधून फुलत गेलेले प्रेम आणि प्रेमाने ओढ़ावला जाणारा ऋणानुबंध जाते, त्यातूनच प्रकट होते ती जबाबदारी;कर्तव्य;माणुसकी म्हणून आपण ती काळजी करतो ती पार पाडत आसताना सर्रास priority कम Maturity चे विषय जाता येतात आणि आजु बाजु कानावर पडतात, किंवा आपणही ते बोलतो किंवा नेमकी ही Maturity ला काय नेमके नियम आहेत ब्वॉ, काही एक कळत नाही तस पाहिले गेले तर, त्यात धडपड...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा